शरीरात व्हिटॅमिन डी कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात? जाणून घ्या सविस्तर!
आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि राहणीमान पूर्णपणे बदलले आहे. दिवसाचा बहुतांश वेळ एसी ऑफिसमध्ये किंवा चार भिंतींच्या आत घालवल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणार…